Supriya Sule 
मुंबई

INDIA Next Meeting: ठरलं! 'इंडिया'ची पुढची बैठक 'या' शहरात होणार; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत नुकतीच पार पडली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत नुकतीच पार पडली. या बैठकीत २८ पक्ष सहभागी झाले होते. यामध्ये तीन प्रस्ताव पारीत करण्यात आले. पण लोगोचं अनावरण, जागा वाटप याबाबत या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही.

हा निर्णय पुढच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. पण ही पुढची बैठक कुठल्या शहरात होणार? हे सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं आहे. (INDIA Next Meeting will be held in Delhi Information given by NCP MP Supriya Sule)

दिल्लीत कधी होणार बैठक?

दिल्लीत पुढची बैठक होणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. पण ही बैठक कधी होणार याबाबत त्यांनी स्पष्टपणे काहीही सांगितलं नाही. "उलट तुम्हाला जेव्हा हवी असेल तेव्हा ही बैठक ठेऊ" अशा शब्दांत त्यांनी उत्तर देणं टाळलं. (Latest Marathi News)

पुढच्या बैठकीबाबत खर्गेंनी काय म्हटलं?

पुढील बैठक कुठे आणि कधी घेणार हे आम्ही ठरवू आणि सांगू. कुठे कुठे बैठक होईल? सार्वजनिक बैठका होतील? त्या कुठे होतील? त्याबाबत माहिती देऊ, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुंबईतल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni: कॅप्टनकूलने ४४ वा वाढदिवस कुटुंबासोबत केला साजरा, आई-बाबाही होते उपस्थित; Video आला समोर

Latest Maharashtra News Updates : उबाठा शिवसेना-मनसेचे खासदार दुबे आणि आमदार गायकवाड यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध आंदोलन

Viral Video: ६ चेंडू, ६ विकेट्स! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अविश्वसनीय विक्रम, इंग्लंडमध्ये घडला २४ तासांत अजब पराक्रम...

Maharashtra Assembly Session: 'ओम फट स्वाहा...' विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची टोलेबाजी; नितेश राणेंना म्हणाले...

बायकोसाठी कायपण ! नंदिनीला मनवण्यासाठी रिक्षावाला झाला जीवा; तर पार्थसाठी काव्या...; नवा प्रोमो पाहून नेटकरी खुश

SCROLL FOR NEXT