kalyan dombivali municipal elections  sakal
मुंबई

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक; प्रभागरचना आराखडा प्रसिद्ध, वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ प्रारुप प्रभाग रचना आराखडा मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत यंदा प्रथमच त्रिसदस्यीय पॅनल पद्धतीनुसार 44 प्रभागांसाठी निवडणूक होत आहे. प्रभाग रचना, प्रभागाचा नकाशा, प्रभागातील लोकसंख्या या आराखड्यात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन तसेच कार्यालयीन वेळेत पालिका विभागीय कार्यालय, प्रभाग कार्यालयात ही यादी पहाता येणार आहे.(kalyan dombivali municipal elections)

कल्याण डोंबिवली महापालिका

  • एकूण लोकसंख्या १५ लाख १८ हजार ७६२ (२०११ च्या जनगणनेनुसार)

  • अनुसूचित जाती लोकसंख्या – १ लाख ५० हजार १७१

  • अनसुचिक जमाती लोकसंख्या – ४२ हजार ५८४

  • एकूण प्रभाग – १३३

  • एकूण पॅनल – ४४

  • त्रिसदस्यीय पॅनलचे प्रभाग – ४३

  • चार सदस्यीय पॅनल प्रभाग – १

१ फेब्रुवारी – प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध १४ फेब्रुवारी – १४ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत हरकती दाखल करता येतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT