Kalyan Loksabha sakal
मुंबई

Kalyan Loksabha: डॉ.शिंदें तिसऱ्यांदा खासदार; अशा प्रकारे उल्हासनगरात साजरा झाला विजय!

Chinmay Jagtap

Ulhasngar News: खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा बाजी मारून विजयाची हॅटट्रिक साधल्याच्या खुषीत उल्हासनगरात शिवसैनिकांनी जल्लोष साजरा करून फटकेबाजी केली.

खासदार कार्यालय गौल मैदान येथे शिवसेना शहर प्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली,कल्याण लोकसभा युवासेना सचिव हरजिंदर सिंह(विक्की)भुल्लर,कल्याण लोकसभा सचिव तिरुपती रेड्डी,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष संजय घुगे,शिवसेना सिंधी सेल अध्यक्ष महेंद्र मुलचंदाणी,उपशहर प्रमुख जयकुमार केणी,जितू उप्पध्याय,विभाग प्रमुख विनोद साळेकर,प्रमोद पांडे,शिवसेना वैद्यकीय शहर समन्वय बिपीन सिंग तसेच शिवसेनेचे उपविभाग प्रमुख,शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख,शिवसैनिक व इतर मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''टॉयलेट्सला कुलूपं, पाणी नाही, खाऊ गल्ल्या बंद.. फडणवीस साहेब त्रास देऊ नका'', जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Mumbai News: कुठूनही घुसा पण मुंबईत दिसा! भर पावसातही मराठा आंदोलक ठाम, आरक्षणासाठी आरपारची लढाई

Nitish Kumar : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांची महिलांसाठी मोठी घोषणा, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates live: पुण्यातील प्रभाग रचनेवर ३८० हरकती

'बिन लग्नाची गोष्ट'साठी प्रिया - उमेशची निवड कशी झाली? दिग्दर्शक आदित्य इंगळेंनी सांगितली इनसाईड स्टोरी!

SCROLL FOR NEXT