वन अविघ्न पार्क  
मुंबई

Lalbaug fire: अविघ्न पार्क इमारतीच्या १९ व्या मजल्यावरुन पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू

अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: लालबाग (lalbaug) येथील वन अविघ्न पार्क इमारतीला (one avighna park building fire) आज दुपारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही आग अत्यंत भीषण आहे. अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.

करीरोड येथील महादेव पालव मार्गावर वन अविघ्न पार्क इमारत आहे. करी रोड स्टेशनजवळ ही इमारत आहे. लेव्हल ४ ची ही आग असल्याची माहिती आहे.

इमारतीला आग लागल्यानंतर 19 व्या मजल्यावरुन एका व्यक्तीने उडी मारली. त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अरुण तिवारी असे मृत व्यक्तीचे नाव असून तो ३० वर्षांचा आहे. केईएम रुग्णालयाने डेप्युटी डीन प्रवीण बांगर यांनी अरुण तिवारीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. अरुण बराचवेळ लटकलेल्या अवस्थेत तिथे होते. अखेर ते खाली कोसळले. अजून दोन जण आत मध्ये अडकले असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telegram: टेलिग्रामवर मोफत चित्रपट आणि वेब सिरीज पाहणाऱ्यांना धक्का! आता फुकट काही पाहता येणार नाही; केंद्र सरकारची मोठी कारवाई

IPL ची 'गुगली'! RCB चा पहिला सामना चिन्नास्वामीवर होईल, असे BCCI ने जाहीर केले खरे; पण, तिथे होईलच याची खात्री नाही

Tanaji Malusare : कोण आहेत नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज? आता कुठे असतात अन् कशी आहे परिस्थिती..पाहा शिवरायांच्या वीर मावळ्याची पिढी

IPL 2026 Schedule: मुंबई इ़ंडियन्ससाठी 'हे' वेळापत्रक लकी ठरणार! २०१९ नंतर जुळून आलाय योगायोग, सहावी ट्रॉफी आपलीच

Latest Marathi News Live Update : एकनाथ महाराज नाथषष्ठी सोहळ्याची सांगता

SCROLL FOR NEXT