Uddhav-Thackeray-Ashish-Shelar 
मुंबई

नांदेड पोटनिवडणुकीत पंढरपूरसारखा विजय मिळवणार - भाजपा

'निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करायची हिंम्मत नाही'

वैदही काणेकर

मुंबई: "दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनात सर्व विषयांना न्याय देण्याची रणनिती ठरवली आहे. या विषयावर संघटनेचे कार्यक्रम राज्यभर काय करावेत याबाबत आम्ही निर्णय घेऊ. नांदेडला पोटनिवडणूक (nanded election) येऊ घातलीय, त्यात भाजपाने (bjp) पंढरपूरसारखा (pandharpur) विजय मिळवण्याची रणनिती ठरवली आहे" असं भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish shelar) यांनी सांगितलं. या दोन दिवसाच्या अधिवेशनात आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या मुद्यावर सरकारला सडेतोड प्रश्न विचारणार आहोत, असं ते म्हणाले. (Like pandharpur we will win nanded election bjp)

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार देणार? या प्रश्नावर शेलार म्हणाले की, "निवडणूक घोषित तर करू द्या आधी. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करायची हिंम्मत नाही. महाविकास आघाडी सरकारने कार्यक्रम घोषित करावा, हे आमचं आव्हान आहे" असं शेलार म्हणाले.

सभागृहात लोकशाहीने बिना गोंधळ चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे असे आशिष शेलार म्हणाले. पुढच्या महिन्यात होणाऱ्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीबाबत आज भाजपाची ऑनलाइन बैठक झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात सुरु होणार ५ नवीन न्यायालयं, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

Vaibhav Sooryavanshi All Records: वैभव सूर्यवंशीने गेल्या वर्षभरात मोडलेत ९ वर्ल्ड रेकॉर्ड्स! जाणून घ्या एका क्लिकवर.. तुम्हाला यातले किती माहित होते?

Latest Live Updates Marathi : आधीच्या सरकारांच्या काळातही पेपर फुटण्याच्या घटना घडल्या : जितेंद्र सिंह

BSNL Network Issue in Sangli : BSNL जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर? 538 पैकी अवघ्या 82 गावांत फायबर; 'कनेक्टिंग इंडिया'च्या नाऱ्याला मोठा धक्का!

Suraj Sakhare Attack : वडिलांचा पराभव अन् रस्त्याचं काम बंद पाडल्याचा राग! गुंड सूरज साखरेवरील गोळीबार महापालिका राजकारणातून; गणेश खाडेनं शूटरांना दिलेलं ॲडव्हान्स एक लाख

SCROLL FOR NEXT