Raj Thackeray on alliance with NDA Esakal
मुंबई

'या' दिवशी राज ठाकरे करणार आपली भुमिका स्पष्ट; महायुतीच्या चर्चा थंडावल्या

राज ठाकरे आणि अमित शहा यांचीही चर्चा झाली तरी अजून महायुतीत मनसेला घेणे अटीशर्तीत अडकल्याचे समजते|Although Raj Thackeray and Amit Shah have also been discussed, it is still understood that the inclusion of MNS in the grand alliance is still conditional.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

Mumbai News: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात महायुतीबरोबर मनसेची हातमिळवणी होणार, यावर अनेक वेळा चर्चा झाल्या.

प्राथमिक पातळीवर भाजप, शिवसेना, मनसे या पक्षांच्या नेते आणि राज ठाकरे आणि अमित शहा यांचीही चर्चा झाली तरी अजून महायुतीत मनसेला घेणे अटीशर्तीत अडकल्याचे समजते. (raj thackeray with bjp)

गेल्या काही महिन्यात शिवसेना, भाजप आणि मनसे यांच्यातील युतीच्या हालचालींना वेग आला होता. मात्र आता या चर्चा थंड झालेल्या आहेत. (raj thackeray gudi padava speech)

मात्र यावर गुढीपाडव्याला होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेत युती संदर्भात ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. (mns and shivsena alliance)

वरिष्ठ पातळीवर नेत्यांमध्ये चर्चा झाली असली तरी अजूनही बोलणी अंतिम टप्प्यात नसल्याची चर्चा आहे. भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास मनसेने नकार दिल्याची माहिती समोर येत आहे.

मनसे नेत्यांचे मौन

मनसे नेत्यांनी युती संदर्भात बोलण्यासाठी मौन बाळगले आहे. जो काही मनसेचा निर्णय असेल तो राज ठाकरे जाहीर करतील असेही मनसेच्या नेत्याकडून सांगण्यात येत आहे. गुढीपाडव्याला होणाऱ्या सभेत ते भूमिका भूमिका जाहीर करणार आहेत.(gudipadva mns melava)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff Announcement : डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी सहा देशांवर फोडला टेरिफ बॉम्ब; जाणून घ्या, आता कुणाचा नंबर लागला?

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

SCROLL FOR NEXT