School Sakal media
मुंबई

सरकारकडून विनाअनुदानित शाळांची उपेक्षा!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या (non granted school) संदर्भात सरकारने (Maharashtra Government) हिवाळी अधिवेशनात (winter session) कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे या शाळांची उपेक्षा झाल्याची भावना व्यक्त करत राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने सरकारवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
शाळांना सरसकट प्रचलित अनुदान (school grant permission demand) मिळावे, या मागणीसाठी सर्व संघटनांकडून आझाद मैदान (Strike in azad maidan) येथे २० डिसेंबरपासून धरणे आंदोलन सुरू केले. (Maharashtra government irresponsible about school grants school union strike in azad maidan mumbai)

त्यात महाराष्ट्रातील असंख्य शिक्षक सहभागी झाले. हिवाळी अधिवेशनात न्याय मिळेल, ही अपेक्षा होती; मात्र सरकारने आमच्या तोंडाला पाणी पुसली, असा असा आरोप समितीचे अध्यक्ष संजय डावरे यांनी केला. आझाद मैदानावरील आंदोलनासाठी राज्यातील शिक्षक आमदारांनी पाठिंबा दिला; तरीही न्याय मिळाला नाही. त्यामुळे विनाअनुदानित शाळांसाठी लढणाऱ्या संघटना सरकारविरोधात लढा सुरूच ठेवणार आहे, असा इशारा डावरे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

Mansoon Romance : दहावी, करिअर, गोंधळलेलं मन आणि ‘गारवा’ अल्बम...

SCROLL FOR NEXT