मुंबई

CM Eknath Shinde: विरार मध्ये मुख्यमंत्र्यानी ताफा थांबवून काँग्रेस आणि आगरी सेनेच्या ऐकल्या व्यथा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला ताफा थांबवून आगरी सेना आणि काँग्रेस च्या कार्यकर्त्यांच्या मागण्या एकूण घेतल्या आहेत. हेलिपॅड कडे निघालेला ताफा अचानक थांबल्याने पोलीस प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती.

विजय गायकवाड

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला ताफा थांबवून आगरी सेना आणि काँग्रेस च्या कार्यकर्त्यांच्या मागण्या एकूण घेतल्या आहेत. हेलिपॅड कडे निघालेला ताफा अचानक थांबल्याने पोलीस प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती.

19 वे जागतिक मराठी संमेलनाच्या उद्घाटन साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शनिवार ता 13 रोजी दुपारी 1 वाजता विरार मध्ये आले होते. संमेलना नंतर शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करून, विरार च्या जीवदानी हेलिपॅड कडे जाताना, विरार पूर्व साई बाबा मंदिरा जवळ आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील आणि काँग्रेस चे राज्य सचिव विजय पाटील यांनी मुख्यमंत्री च्या ताफ्याला समोर येऊन विनंती केली असता आपला ताफा थांबवून सर्वांच्या व्याथा जाणून घेत त्यांचे निवेदन स्वीकारलं.

यावेळी पालघर जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांना भेडसावणाऱ्या समस्यां, वसई विरार महापालिकेतून 29 गाव वगळण्याचा प्रश्न, वसई पूर्व पट्टीतील पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, स्थानिक भूमीपुत्रांची प्रशासनात होणारी अडवणूक थांबवावी या मागण्याचे निवेदन मुख्यमंत्र्याना दिले. मी लवकरच तुम्हाला भेटीची वेळ देऊन, सर्व काम तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी दिल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Development : पुण्याच्या प्रश्नांचा विधानसभेत आवाज, आमदारांकडून उपाययोजनांची मागणी; वाहतूक कोंडीसह अतिक्रमणे हटवावीत

Ashadhi Wari 2025: 'जो तरुण भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात'; आधुनिक वाद्यांसह भारुडकार कृष्णा महाराज यांची भारुडसेवा

Gadchiroli Education: गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी पोलिसांना शरण; बोगस शिक्षक पराग पुडकेचा प्रस्ताव केला होता मंजूर

ख्रिश्चन आक्रमक! आमदार पडळकरांचे ख्रिश्चन धर्माबद्दल अवमानकारक वक्तव्य; मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

Pune News : आपत्तींमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ; लष्करी अभियंत्यांच्या कामगिरीचेही कौतुक

SCROLL FOR NEXT