मुंबई

रघुवंशी मिलला लागलेली आग अखेर 23 तासानंतर विझली... वाचा अपडेट

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः लोअर परळ येथील रघुवंशी मिलला लागलेली आग अखेर 23 तासानंतर पूर्ण विझवण्यात अग्नीशमन दलास यश आले. गुरुवारी सकाळी 9.30 च्या सुमारास लागलेली ही आग शुक्रवारी सकाळी विझवण्यात आली. 

अथक प्रयत्नानंतर ही आग विझवताना अग्नीशमन दलाच्या एकास किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र यात कोणाचेही निधन झालेले नाही. रघुवंशी मिल परीसरातील पी - टू या इमारतीस ही लाग लागली होती. आगीची तीव्रता सतत वाढत होती. ती लेवल चारची असल्याचे अग्नीशमन दलाच्या आधिकाऱ्यांनी सांगितले होते. 

मुंबई महानगर पालिकेच्या आधिकाऱ्यांनुसार 18 तासांनी आगीवर नियंत्रण आले आणि अखेर शुक्रवारी सकाळी 8.20 वाजता ती पूर्ण विझवण्यात यश आले. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीमुळे मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट आले होते, त्यामुळे आग विझवण्याच्या कामात अडथळे आले. 

या आगीमुळे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणवर नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. या ठिकाणी 20 इंटिरियर डेकोर स्टोअर्स होती. मुंबईतील अनेक लब्धप्रतिष्ठीत या ठिकाणी खरेदीस येत असत. त्याचबरोबर रेस्टॉरंट, गारमेंट स्टोअर्सही होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : तुळजापूरमध्ये पोलिस आणि भाविकांमध्ये वाद

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT