मुंबई

विरारमध्ये इमारतीचा भाग कोसळला; अपघातात 4 वर्षीय मुलीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मुंबईत इमारत कोसळण्याचं सत्र थांबता थांबत नाहीये. विरार पूर्वेकडील कोपरी या भागात एका अनधिकृत  इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. विरार पूर्वेकडील कोपरी भागातील नित्यानंद धाम या अनधिकृत इमारतीचा चौथ्या मजल्यावरील सज्जा आणि टेरेसचा काही भाग रात्री 8.00 वाजताच्या सुमारास कोसळलाय.

या इमारत दुर्घटनेत एका चार वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघातावेळी इमारतीत अडकेल्या  30 ते 40 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. अग्निशमनदल आणि स्थानिकांच्या मदतीने या सर्वानीची सुखरूप सुटका करण्यात आलीये. 

सदर इमारत ही 25 वर्ष जुनी इमारत आहे. या इमारतीमध्ये 25 ते 30 कुटुंब राहत राहतायत.

WebTitle :  part of building collapsed in mumbai four years child lost life         

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाच्या डबिंगदरम्यान रडला हर्षवर्धन राणे

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Latest Maharashtra News Updates : तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन संजय शिरसाठ यांची हकालपट्टी करा, तृतीयपंथी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT