crime news esakal
मुंबई

धक्कादायक: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला ५० हजारात विकले

रुपेश नामदास

रायसेन : मध्य प्रदेशातील एका सतरा वर्षीय मुलीला ५० हजार रुपयांमध्ये विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौघाजणांना अटक करण्यात आल्याची माहिती रविवारी पोलिसांनी दिली, यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती ही मुळची मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील रहिवासी आहे. जबलपूर येथील एका डेअरीमध्ये काम करत असताना तिची ओळख पहलवती बाई आणि सुनील कुशवाह यांच्याशी झाली.

त्यांनी तिला मुंबई येथे चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर या दोघाही आरोपींनी पीडितेला रायसेन येथील पटई गावातील विष्णू कुशवाह नावाच्या व्यक्तीला ५० हजार रुपयात विकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPF Rule: नोकरी बदलली तर 5 वर्षांचा PF नियम तुटतो का? NCP Days म्हणजे काय? पेन्शन-टॅक्सवर काय परिणाम

Summer Heatwave : उन्हाच्या तडाख्याने कळपावर संकट; २८ मेंढ्यांचा मृत्यू, ७० मेंढ्यांवर उपचार सुरू

Mumbai Goa Highway Update : गडकरी म्हणाले महिनाभर, पण वास्तव काही वेगळंच! मुंबई-गोवा महामार्गाची पाहा सविस्तर 'डेडलाईन'; पावसाळ्यापूर्वी रस्ता होणार का चकाचक?

Electricity Bill Saving Tips : सरकारने स्वतःच सांगितली लाईट बिल कमी करण्याची पद्धत; मीटर पळेल एकदम हळू, पाहा सोपी ट्रिक

Latest Marathi News Live Update: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात, अनेकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT