Monsoon sakal
मुंबई

मान्सून आला रे! हवामान विभागाने दिली मुंबई प्रवेशाची गोड बातमी

उन्हाने त्रासलेल्या नागरिकांचा, शेतकऱ्यांचा जीव आता भांड्यात पडला आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या विविध भागांमध्ये अखेर पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी तळकोकणात दाखल झालेला मान्सून आज मुंबईत दाखल झाला आहे. मध्य महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

आज डहाणू, मुंबई, ठाणे, रायगडमध्ये महाराष्ट्राच्या काही भागात पुण्यापर्यंत आणि कर्नाटकातील गदगपर्यंत मान्सूनचं आगमन झालं आहे. मुंबईच्या हवामान विभागानेही याबद्दल माहिती दिली आहे कोकणातल्या बहुतांश भागात दाखल झालेला मान्सून आता मध्य महाराष्ट्रात पुढे सरकला आहे.

दरम्यान, कालच राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरासह पुणे, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी पाणी तुंबल्याचंही आढळून आलं. तर पुण्यात पहिल्याच पावसामुळे ३० च्या जवळपास झाडं पडल्याचं आढळून आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT