Mumbai Sakal
मुंबई

मुंबई : पर्यंटनाला चालनादेण्यासाठी बेस्टची ओपन डेक बस सेवा सुरु

ही बस सेवा गेट वे ऑफ इंडिया येथून सुरु होणार असून प्रिन्स वेल्स ऑफ म्युझियम, मंत्रालय,

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पर्यंटनाला चालनादेण्यासाठी बेस्टने ओपन डेक बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.फोर्ट,कुलाबा मरीनलाईन्स परीसरातून ही बस पर्यटकांना घेऊन फेरफटका मारणार असून बुधवार नोव्हेंबर पासून ही सेवा सुरु होत आहे.

या पर्यटन बस सेवेसाठी अपर डेकसाठी प्रती व्यक्ती 150 रुपये तर लोअर डेक प्रती व्यक्ती ७५ रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

ही बस सेवा गेट वे ऑफ इंडिया येथून सुरु होणार असून प्रिन्स वेल्स ऑफ म्युझियम, मंत्रालय, विधानभवन, एनसीपीए, मरिन ड्राईव्ह, चौपाटी, चर्चगेट स्टेशन, ओव्हल मैदान, राजाबाई टाॅवर ( मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, हाॅर्निमल सर्कल, रिझर्व बँक ऑफ इंडिया, ऐशायाटिक लॅयबरी व ओल्ड कस्टम हाऊस या मार्गावरुन ही बस फेरफटका मारणार आहे.

बस गाड्यांच्या वेळा , गेट वे ऑफ इंडिया येथून - सायंकाळी 6.30 , 7.45 आणि 8 आणि 9.15

या पर्यटन बसचे तिकीट - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक व गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inflation: महागाईचा पुन्हा भडका! आले-लसूण अन् कांद्याने वाढवल्या चिंता; कोणत्या राज्यात महागाई सर्वाधिक? ग्रामीण भागाला मोठा फटका?

Pet Lovers साठी महत्त्वाची बातमी! कुत्रा-मांजर पाळता? तर आधी परवाना घ्या; लायसन्स सक्तीचे; नियम मोडल्यास काय होणार?

'झपाटलेला'चं 'हे' सिक्रेट आजवर कळलंच नाही; सिनेमात एक नाही तर 9 तात्या विंचू होते! कितीही वेळा फिल्म पाहिली तरी हे लक्षात आलं नसेल

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रकरणांवरून मंत्र्यांना घेरलं, थेट धमकी, प्रकरण काय? | Ashok Uike

Latest Marathi News Live Update : २०१८ च्या भागामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही - सरन्यायाधीश

SCROLL FOR NEXT