मुंबई

मानखुर्दमध्ये अग्नितांडव ! दाटीवाटीच्या भागातील स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग

सुमित बागुल

मुंबई : मुंबईतील मानखुर्द भागातून अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येतेय. मुंबईतील माखुर्द भागात भयंकर मोठी आग लागली आहे. मानखुर्दमधील मंडाळेत स्क्रॅप गोदामाला ही भीषण आग लागली आहे. 

स्क्रॅप गोदामाला लागलेल्या या भयंकर आगीमुळे ऑइलचे मोठाले ड्रम्स, तसेच भंगाराची काही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी गेली आहे. मानखुर्दमध्ये स्क्रॅप गोदामाला लागलेल्या भीषण आगीमुळे हवेतही धुराचे मोठाले लोट पसरले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 19 गाड्या दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं समजतंय. अद्याप या आगीमुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. आगीची तीव्रता अत्यंत भीषण असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतायत. मानखुर्दचा परिसर अत्यंत दाटीवाटीच्या आणि झोपडपट्टीचा असल्याने लवकरात लवकर आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जातेय.   

mumbai breaking news massive fire breaks out at scrap godown at mankhurd

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैभव सूर्यवंशी म्हणजे भारतीय क्रिकेट नाही! १५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियात संधी देण्याच्या विरोधात उभा राहिला दिग्गज, म्हणाला...

Sinhgad Palace History : सिंहगडावरचा भव्यदिव्य राजवाडा कोणी विकला? थक्क करणारा इतिहास अन् दुर्मिळ फोटो पाहा

Kerala Monsoon Update : माॅन्सूनचा केरळात पोहोचण्याचा मुहूर्त हुकला, महाराष्ट्रात कधी येणार? पुढील 2-3 दिवस काही भागात पावसाची शक्यता

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Latest Marathi News Live Update : ठाण्यात शिवसेनेवर भाजपचं दबाव तंत्राची चर्चा सुरू

SCROLL FOR NEXT