Bridge News sakal
मुंबई

Mumbai Bridge News : साकेत उड्डाणपुलाच्या बेअरिंगचा भाग निखळला ; वाहतुकीस धोका

Mumbai Bridge News : दुरुस्तीसाठी साधारण आठ दिवस लागणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Bridge News : मुंबई-नाशिक महामार्गावर ठाणे खाडीवरील महत्त्वाच्या पुल असलेला साकेत उाणपुलाच्या बेअरिंगचा भाग निखळला आहे. यामुळे तो हलू लागला आहे. यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे.

यामुळे पूल हलत असल्याचे कळताटच त्यावरून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. एम.एस.आर.डी.सी.च्या अधिकान्यास्थळी धाव घेत पुलाची तातडीने पाहणी केली. त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीसाठी साधारण आठ दिवस लागणार आहेत.

आज सकाळी सति पूल मोठ्या प्रमाणात हेलट असल्याची गंभीर बाब एका नागरिकाच्या निदर्शनास आली. त्याच दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले मुंहून नाशिकच्या दिशेने जात होते. त्यांनीही पुलाची पाहणी केली.

त्यानंतर वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड दाखल झाले. पुलाच्या लोखंडी जोडणीमध्ये मोठी भेग पडल्याने आणि बेअरिंगचा भाग निखळल्याने त्या ठिकाणी वैरिकेडस लावून चाहतूक एकेरी पद्धतीने सुरू करण्यात आली आहे.

पुलाचे काम साधारण १९९२ मध्ये करण्यात आले. राष्ट्र महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत तो होता. दीड वर्षापूर्वी तो एमएसआरडीसीकडे हस्तांतरित करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Uninon Kolhapur News : ‘गोकुळ’ उभारण्यासाठी आनंदराव पाटील चुयेकरांनी घरातील सोनेही गहाण ठेवलं; शशिकांत चुयेकर भावुक

Samruddhi Sugar Factory: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! समृद्धी कारखाना देणार प्रतिटन ३०० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान

Viral Story : ९५ हजार पगाराची नोकरी गेली, घरच्यांचं वागणंच बदललं; म्हणाले- तुला जन्म देऊन चूक झाली, २२ वर्षीय तरुणाने पोस्टद्वारे मांडली व्यथा

Dairy Farmers: दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले; पशुखाद्याच्या दरात चार महिन्यांत २५ ते ३५ टक्के वाढ, दुधाच्या दराचा ताळमेळ बसेना

Maharashtra Live News : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निवडणूक मोदी शाहांनी आपल्यावर घेतली : आशुतोष रांका

SCROLL FOR NEXT