corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 458 रुग्णांची भर; 6 जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : आज कोरोनाच्या नवीन रुग्णांचा (corona new patient) आकडा बुधवारच्या तुलनेत काहीसा कमी झाला असून आज 458 नवीन रुग्णांची नोंद झाली. मृत्यू मात्र काहीसे वाढले असून आज दिवसभरात 6 कोविड मृत्यू (corona deaths) झाले. मुंबईत एकूण मृत्यूचा आकडा 16,010 वर पोहोचला आहे.

आज 458 नवीन रुग्ण रुग्णांसह कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,48,066 वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात 334 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,25,581 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.मुंबईत सध्या 4010 सक्रिय रुग्ण आहेत.

दरम्यान आज 48,712 चाचण्या झाल्या असून पॉझिटिव्हीटी दर 1.09 टक्के इतका आहे. आतापर्यंत 96,00,253 एवढ्या झाल्या आहेत. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 1206 दिवस असा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thackeray Brothers Morcha : निवडणूक आयोगाविरोधात आज ठाकरे बंधूंचा महामोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होण्याची शक्यता, मोर्चा कधी अन् कुठून निघणार?

Pusad Excise Constable Attack : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला लाच मागितल्याच्या वादातून मारहाण; आरोपी अटकेत

Latest Marathi News Live Update : मोर्चासाठी ठाण्यातून शिवसैनिक-मनसैनिक मुंबईकडे रवाना

Samruddhi Expressway Accident : समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात १७ जण जखमी ; पीकअपचा टायर निघाल्याने वाहन उलटले

Konkan Water: कोकणचे पाणी घाटमाथ्यावर आणणे शक्य : प्रफुल्ल कदम; ‘वॉटर लिंक टनेल्स’ उभा करण्याचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT