corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 441 नव्या रुग्णांची भर; 3 जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : आज कोरोनाच्या नवीन रुग्णांचा (corona new patient) आकडा काहीसा वाढला असून 441 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर आज दिवसभरात 3 रुग्णांच्या मृत्यूची (corona deaths) नोंद झाली. मृतांचा एकूण (Mumbai corona update) आकडा 15,984 वर पोहोचला आहे. आज नोंद झालेल्या मृतांपैकी दोघांना ही आजार होते. तीनही मृत 3 पुरुष होते. शिवाय तिघांचे वय 60 वयोगटाच्या वर होते. कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7,45,012 वर पोहोचली आहे.

तर दरम्यान, दिवसभरात 205 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,23,155 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.त्यामुळे मुंबईत सध्या 3,418 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान आज 37,163 चाचण्या झाल्या असून पॉझिटिव्हीटी दर 1.18 टक्के इतका आहे. आतापर्यंत 93,20,656 एवढ्या झाल्या आहेत. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.05 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 1446 दिवस असा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT