corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या ४९६ नव्या रुग्णांची भर; २ जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : आज कोरोनाच्या नवीन रुग्णांचा (Corona new patient) आकडा काहीसा वाढला असून आज 496 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर आज दिवसभरात मृतांचा (corona deaths) आकडा कमी झाला असून 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांचा एकूण आकडा 15,993 वर पोहोचला आहे.

आज नोंद झालेल्या मृतांपैकी एकाला  दुर्घकालीन आजार होता.दोघे मयत पुरुष होते. मृतांपैकी एका रुग्णाचे वय 40 त वयोगटाच्या खाली होते तर दुसऱ्या रुग्णाचे वय 60 वयोगटाच्या वर होते. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,46,346 वर पोहोचली आहे. तर दरम्यान, दिवसभरात बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा कमी झाला असून 237 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,24,077 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत सध्या 3,815 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

दरम्यान आज 43,117 चाचण्या झाल्या असून पॉझिटिव्हीटी दर 1.15 टक्के इतका आहे. आतापर्यंत 93,32,959 एवढ्या झाल्या आहेत. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.05 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 1363 दिवस असा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT