corona update
corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या नव्या ४२२ रुग्णांची नोंद; 3 जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : आज कोरोनाच्या नवीन रुग्णांचा (corona new patient) आकडा काहीसा वाढला असून आज 422 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर आज दिवसभरात 3 रुग्णांच्या मृत्यूची (corona deaths) नोंद झाली. मृतांचा एकूण आकडा 15,987 वर पोहोचला आहे. आज नोंद झालेल्या मृतांपैकी तिघांना ही दीर्घकालीन आजार होते. तीनपैकी 2 पुरुष 1 महिला रुग्ण होते. तिघांही मयताचे वय 60 वयोगटाच्या वर होते. कोरोना बाधित (corona patients) रुग्णांची एकूण संख्या 7,45,434 वर पोहोचली आहे.

तर दरम्यान, दिवसभरात 303 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,23,458 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.त्यामुळे मुंबईत सध्या 3,532 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान आज 32,640 चाचण्या झाल्या असून पॉझिटिव्हीटी दर 1.29 टक्के इतका आहे. आतापर्यंत 93,53,296 एवढ्या झाल्या आहेत. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.05 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 1416 दिवस असा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT