corona update
corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या १९१ नव्या रुग्णांची भर; एकाचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत केवळ 1 कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (corona deaths) झाला असून  191  नवीन रुग्ण (corona new patients) आढळले. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 7,64,194 वर पोहोचली आहे. आज 235 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,43,600 रुग्ण कोरोनामुक्त (corona free patients) झाले आहेत.

मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाली असून 1668 पर्यंत खाली आली आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 2940 दिवस झाला आहे. कोरोना बाधित रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून कोरोना वाढीचा दर देखील 0.02 पर्यंत खाली आला आहे.

आज 1 कोविड बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,352 वर पोचला आहे. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.02 टक्के झाला आहे. आज दिवसभरात 30,501 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,26,74,166 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT