corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या २५८ नव्या रुग्णांची भर; ४ जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : आज कोरोनाचे 258 नवीन रुग्ण आढळले असून कालच्या तुलनेत रुग्णसंख्या काहीशी वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 7,61,776 वर पोहोचली आहे. आज 287 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,40,547 रुग्ण कोरोनामुक्त (corona free patients) झाले आहेत.

मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाली असून 2353 पर्यंत खाली आली आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी वाढून  2585 दिवस झाला आहे.मुंबईतील रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने पॉझिटिव्हिटी दर देखील 0.03 पर्यंत खाली आला आहे. आज 4 कोविड मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,315 वर पोचला आहे.

बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.03 टक्के झाला आहे. मुंबईत कोविड चाचण्या कालच्या तुलनेत वाढवण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात 37,808 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,22,32,780 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Election Commissioner : तुकाराम मुंढे निवडणूक आयुक्त होणार? मुंबईच्या आंदोलनात कोणी केली मागणी

Electric Vehicle Policy: सरकारी योजना! इलेक्ट्रिक वाहनांवर १५ लाख रुपयांपर्यंतची सवलत; काय आहे नवीन स्कीम?

Latest Marathi News Live Update : जेलमध्ये टाकलं तर… अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन

Dive Agar Incident : 'चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून पाण्यात गेलो नाही आणि वाचलो'; प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याची व्यथा

Alandi News : विनर्स अकॅडमीवर नगरपरिषदेची कारवाई; इमारत सील

SCROLL FOR NEXT