corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 335 नव्या रुग्णांची भर; 6 जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत आज कोरोनाच्या 335 नवीन रुग्णांची नोंद (corona new patients) झाली. तर 6 रुग्णांचा मृत्यू (corona deaths) झाला. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,55,331 वर पोहोचली आहे. तर 312 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,32,426 रुग्ण कोरोनामुक्त (corona free patients) झाले आहेत.

आज 6 कोविड मृत्यूची नोंद झाली झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,241 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.05 टक्के झाला आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 1462 दिवस झाला.आज दिवसभरात 39,083 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,13,83,092 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या 4131 सक्रिय रुग्ण आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur News : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने आज शहर व परिसरातील कलाक्षेत्रावर शोककळा

नाना पाटेकर गेले, पण त्यांनी उभा केलेला ‘तो माणूस’ अजूनही जिवंत! राज ठाकरेंची भावूक पोस्ट

Latest Marathi News Live Update: अजिंठा- अंधारी धरणात पाटबंधारे विभागाची धडक कारवाई

Navratri 2026: ११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरु; नऊ दिवसांच्या व्रतात काय करावे अन् काय टाळावे? जाणून घ्या नियम...

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT