corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 354 नव्या रुग्णांची भर; 7 जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : आज कोरोनाच्या नवीन रुग्ण (Corona new patients) तसेच मृतांचा (corona deaths) आकडा काहीसा वाढला असून नवीन रुग्ण कमी झाले आहेत. आज 354 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 7 कोविड मृत्यूची नोंद झाली. मुंबईत एकूण मृत्यूचा आकडा 16,022 वर पोहोचला आहे.

आज 354 नवीन रुग्ण रुग्णांसह कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,35,056 वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात 188 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,11,742 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.मुंबईत सध्या 4823 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान आज 29,849 चाचण्या झाल्या असून पॉझिटिव्हीटी दर 1.01 टक्के इतका आहे. आतापर्यंत 97,15,874 एवढ्या झाल्या आहेत. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी वाढून 1210 दिवसांवर गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT