corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या २८३ नव्या रुग्णांची भर; २ जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत बुधवारच्या तुलनेत कोविड बाधित रुग्णांच्या (corona patients) संख्येत घट झाल्याचे दिसते. आज कोरोनाचे 283 नवे रुग्ण (corona new patients) आढळले. काल 347 नवीन रुग्ण सापडले होते. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,58,819 वर पोहोचली आहे. तर आज केवळ 2 रुग्ण दगावले (corona deaths) आहेत. 176 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,37,123 रुग्ण कोरोनामुक्त (corona free patients) झाले आहेत. 

आज 2 कोविड मृत्यूची नोंद झाली झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,287 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.03 टक्के झाला आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 2153 दिवस झाला आहे. मुंबईत मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 2863 आहे. आज दिवसभरात 37,517 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,17,92,246 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT