corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या १७९ नव्या रुग्णांची भर; ४ जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : आज कोरोनाचे 179 नवीन रुग्ण (corona new patients) आढळले असून कालच्या तुलनेत रुग्णसंख्या काहीशी वाढली आहे. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,61,955 वर पोहोचली आहे. आज 162 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,40,709 रुग्ण कोरोनामुक्त (corona free patients) झाले आहेत.

मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाली असून 2364 पर्यंत खाली आली आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी वाढून  2616 दिवस झाला आहे.मुंबईतील रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने पॉझिटिव्हिटी दर देखील 0.03 पर्यंत खाली आला आहे. आज 4 कोविड मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,319 वर पोहोचला आहे.

बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.03 टक्के झाला आहे. मुंबईत कोविड चाचण्या कालच्या तुलनेत वाढवण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात 33,108 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,22,65,888 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diveagar Beach Drowning : रायगडमधील दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातून सहलीला गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू

Yoga for Diabetes: काही मिनिटांचं मंडूकासन अन् शरीराला मिळतील ‘हे’ फायदे! जाणून घ्या डायबिटीसवर कसं आहे प्रभावी

IND vs PAK Final: भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! आशियाई गेम्सच्या गोल्ड मेडलसाठी महामुकाबला; कधी, कुठे अन् किती वाजता पाहता येणार?

Latest Marathi News Live Update: फुरसुंगीत सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त

Marathwada Water : मराठवाड्याच्या हक्काचे २५५ टीएमसी पाणी द्या; समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीचे जलसंपदामंत्र्यांना दिले निवेदन

SCROLL FOR NEXT