Param Bir singh Google
मुंबई

परमबीर सिंह यांना २० मे पर्यंत अटक नाही करता येणार

पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांच्या तक्रारीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय

दीनानाथ परब

ठाणे: ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Mumbai CP) परमबीर सिंह (Param Bir Singh) यांना २० मे पर्यंत अटक करता येणार नाही. आज राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) ही माहिती दिली. दोन महिन्यांपूर्वी परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. परमबीर सिंह मुंबईचे माजी पोलीस आयुक्त होते. (Mumbai CP Param Bir Singh in Thane Case till next date Wont arrest)

परमबीर सिंह यांनी १०० कोटीच्या वसुलीचा खळबळजनक आरोप करुन राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अडचणीत आणले. त्यानंतर अकोल्यातील पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांच्या तक्रारीनुसार परमबीर सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. परमबीर यांनी त्यांच्यावर ठाण्यात दाखल असलेला गुन्हा रद्द व्हावा आणि या प्रकरणात सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, यासाठी याचिका केलीय.

या प्रकरणात परमबीर सिंह यांना २० मे पर्यंत अटक करण्यात येणार नाही. आठवड्याभरात परमबीर यांच्या याचिकेवर राज्य सरकारकडून रिप्लाय फाईल केला जाणार आहे, तोवर अटकेची कारवाई होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

मासिक पाळी आली की गाव सोडावं लागतं, प्रसूतीनंतरही २१ दिवस वनवास; आंध्र प्रदेशातील धक्कादायक प्रथा...

MSRTC Udgir Chaos: उदगीरच्या ४९ एसटी बसेस कोकणात; स्थानिक वाहतुकीचे तीनतेरा, प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळावे लागले

Leopard Terror: मांजरी खुर्दमध्ये बिबट्याचा कहर; गोठ्यात घुसून वासराचा फडशा, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

SCROLL FOR NEXT