Mumbai Crime Sakal
मुंबई

Mumbai Crime: नालासोपाऱ्यात लव्ह जिहाद प्रकरण, तरुणावर गुन्हा दाखल

नालासोपाऱ्यातील तरुणीवर अमली पदार्थ देऊन अपहरण आणि हल्ला; आरोपीवर मोठी कारवाई | Kidnapped and assaulted by drugging a young woman in Nalasopara; Big action against the accused

सकाळ वृत्तसेवा

Nalasopare News| नालासोपारा पूर्व येथे तरुणी सोबत लव जिहाद प्रकरण झाल्याचे उघडकीस आले आहे. तरुणीला भुरळ घालून तिला नशेची औषध देऊन फरार केलं. परंतु पोलिसांनी शोध लावल्यानंतर, तिला आई-वडिलांकडे सोपवल्या नंतर तिने लग्नाला नकार दिल्याने तरुणांनी तिच्यावर हल्ला करत तिला मारहाण केली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

१७ फेब्रुवारी रोजी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या एक वर्षांपासून प्रगती नगर येथे राहणार रफिक शेख हा पिडीत तरुणीचा पाठलाग करत होता.

एक वर्षापूर्वी तरुणीशी ओळख करून तिच्याशी त्याने मैत्री केली. रफिक हा तरुणीला गेल्या अनेक महिन्यांपासून लग्नाचे आमिष दाखवत होता. तसेच कोणाला आपल्या बद्दल सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत होता. १३ फेब्रुवारी ला तरुणी आपल्या घरातून फरार झाली.

१५ फेब्रुवारी रोजी ती ठाणे येथे सापडली. तरुणीला परत आणल्यानंतर तिला पालकांकडे सोपवण्यात आले. आई वडिलांना भेटताच तिने लग्नाला नकार दिला व तिला अमली पदार्थ देऊन तिला जबरदस्ती पळवले व लग्नासाठी जबरदस्ती केल्याचे सांगितले.

तरुणीने नकार दिल्यानंतर तिला विरार पूर्व येथे गाठून तिला जब्रण मारहाण केली. तरुणाने मुलीवर नखांनी वार केले व बेदम मारहाण केली. तर तरुणावर ३७६, ३७६(२) n, ३२३, ५०६, ३४ अन्वये तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

SCROLL FOR NEXT