mumbai Crime News esakal
मुंबई

Crime News: मालवणीत दुचाकी चोरीच्या संशयातून केली मारहाण; तरुणाचा मृत्यू

दोघेही मित्र कांदिवलीतील चारकोप परिसरात भेटले होते |Both the friends had met in Charkop area of ​​Kandivali

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: दुचाकी चोरीच्या संशयावरून एक तरुणाची मारहाण करून हत्या झाल्याची घटना मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. सचिन दशरथ जैस्वाल असे मृताचे नाव असून याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध मालवणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (Crime of murder by Malvani police noted)

आकाश संपत गायकवाड हा बोरिवलीतील गोराई येथे वास्तव्यास असून एका खासगी कंपनीत चालक म्हणून कार्यरत आहे. मृत सचिन हा आकाशचा बालपणीचा मित्र आहे. या दोघा मित्रांना अमली पदार्थांच्या सेवनाने व्यसन आहे. गुरुवारी दोघेही मित्र कांदिवलीतील चारकोप परिसरात भेटले होते.

त्यानंतर दोघेही अमली पदार्थ विकत घेण्यासाठी मालवणी परिसरात गेले होते. अमली पदार्थ खरेदी करण्यासाठी आकाश तेथील गल्लीत गेला. तर सचिन तेथेच उभ्या एका दुचाकीजवळ उभा राहिला होता. काही वेळानंतर आकाश बाहेर आला असता त्याला सचिन बेशुद्धावस्थेत असल्याचे आढळले.

सचिन काहीच हालचाल करत नव्हता. अखेर आकाशने पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क करत घटनेची माहिती दिली. पोलिसाना माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर सचिनला भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT