Married couple drown Sakal
मुंबई

Mumbai News: गोरेगावमधील शाळेच्या स्विमिंग पुलमध्ये बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू!

स्विमिंगपूल परिसरात सुरक्षेसाठी जीवरक्षक होता की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईतील गोरेगाव परिसरात एका शाळेच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे. हा विद्यार्थी पोहण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर त्या ठिकाणी सुरक्षेसाठी जीवरक्षक उपस्थित होता की नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Mumbai crime news student died after drowning in school swimming pool in Goregaon)

सुत्रांच्या माहितीनुसार, शार्दुल आरोलकर (वय १४) असं मृत मुलाचं नाव आहे. गोरेगाव पूर्व येथील यशोधन शाळेतील स्विमिंग पूलमध्ये शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी शार्दुल स्विमिंग पुलमध्ये उतरला. मुलाला पाण्यात बुडताना पाहताच शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला स्विमिंग पूलच्या बाहेर काढलं आणि त्यानंतर त्वरित जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केलं. (Latest Marathi News)

दरम्यान, डॉक्टरांनी या विद्यार्थ्याची तपासणी केल्यावर त्याला उपचारांपूर्वीच मृत घोषित केलं. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT