cRIME nEWS 
मुंबई

Mumbai Crime : गोवंडी परिसरातील रुग्णालयात महिलेचा विनयभंग; डॉक्टरसह एकाला अटक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईच्या गोवंडी परिसरात विनयभंग केल्याप्रकरणी एका रुग्णालयातील कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे. तसेच पोलिसांच्या तपासात गोवंडी भागातील हे नर्सिंग होम बेकायदेशीर असल्यामुळे नर्सिंग होमच्या प्रमुखावर गुन्ह्याची नोंद केली आहे.

या प्रकरणी डॉ इरफान सय्यद आणि कर्मचारी शोएबला अटक केली असून त्यांचा एक साथीदार जमिलचा पोलीस शोध घेत आहे. गोवंडी परिसरातील आदर्श नावाच्या नर्सिंग होम मध्ये या प्रकरणी फिर्यादी शोएब पठाण आपल्या पत्नीच्या उपचारासाठी शनिवारी रात्री गेले होते. उपचार घेत असताना तेथील एक कर्मचारी शोएब याने फिर्यादीच्या पत्नीशी अश्लील चाळे करू लागला.

तेथे फिर्यादीने आरोपीला अश्लील चाळे करताना रंगे हात पकडले. आरोपी शोएबवर शिवाजींनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढे पोलीस तपासात आदर्श हॉस्पिटल बेकायदेशीर असून बिना परवाना डॉ इरफान सय्यद हॉस्पिटल चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात डॉ. इरफान सय्यदला पोलिसांनी अटक केली असून त्याचा एक साथीदार जमीलचा पोलीस शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT