FIR filed against estate agent for sexually abusing a woman by showing her the lure of marriage sakal
मुंबई

Mumbai Crime : लग्नाचं आमिष दाखवून अभिनेत्रीवर केला अत्याचार ; गुन्हा दाखल

Mumbai Crime : टांझानियाचा रहिवासी असलेल्या व्यक्तीवर गुन्हा

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Crime : मुंबईततुन अत्याचारची अजून एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एका अभिनेत्रीवरच अत्याचार झाला आहे.

अधिक माहिती अशी कि, एन. एम. जोशी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अभिनेत्रीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी टांझानिया येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Pakistan Petrol-Diesel: पाकिस्तानात सलग 5 वेळा पेट्रोल-डिझेल दरकपात, भारतात मात्र 4 वेळा दरवाढ; नेमकं कारण काय?

जीवन संपवण्याच्या काही तासांपूर्वी नाचत-गात होती प्रसिद्ध अभिनेत्री; पण नंतर घडलं भयंकर, संचिता उगलेनं टोकाचा निर्णय का घेतला?

गुंगीचं औषध देत अत्याचार, नंतर व्हिडिओ काढला अन्...; वर्गमित्राने तरुणीचा घात केला, भयंकर घटनेतील मौलवी फरार

Latest Marathi News Live Update : नागपूरातील संविधान चौकात उद्या कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन

भर गर्दीत रश्मिकाने घेतली विजयची खास काळजी; viral video पाहून नेटकरी म्हणाले, ‘अशी बायको सगळ्यांनाच मिळो!’

SCROLL FOR NEXT