Culprit arrested sakal media
मुंबई

महिलेची फसवणूक करणाऱ्यास अटक

सकाळ वृ्त्तसेवा

अंधेरी : फ्लॅट विक्रीच्या (Flat selling) नावाने एका महिलेची सुमारे अकरा लाख रुपयांची फसवणूक (Money fraud) करून पळून गेलेल्या आरोपीस ओशिवरा पोलिसांनी (oshiwara police) अटक केली. नदीम अहमद जमील अहमद शेख असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

शबाना माझीझुल रेहमान अन्सारी ही महिला इमामवाडा परिसरात राहते. तिचे आई-वडील वयोवृद्ध असल्याने त्यांच्यासाठी तिला एक फ्लॅट खरेदी करायचा होता. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरू होते. तिघांनी तिला जोगेश्‍वरीतील एक फ्लॅट दाखविला होता. हा फ्लॅट स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून त्यांनी तिचा विश्‍वास संपादन करून फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच तिने ओशिवरा पोलिसांत आरोपींविरुद्ध तक्रार केली होती. या प्रकरणात एका आरोपीला याआधी अटक करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? २० वर्षे जुनं प्रकरण पुन्हा उघडलं; PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : धुळ्यात महसूलमंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्याची शेतातच घेतली ‘शाळा’

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT