Dengue, malaria patients sakal media
मुंबई

मुंबईत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचा धोका वाढला ; 7 दिवसांत रुग्ण संख्या दुप्पट

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत कोरोना नियंत्रणात (corona) आला असला तरी साथीचे आजार (Infectious deceases) डोके वर काढत आहेत. गेल्या 7 दिवसांत मलेरिया (Malaria), डेंग्यू (Dengue), गॅस्ट्रोच्या रुग्ण (Gastro patient) संख्येत दुपटीने वाढ झाली असून 7 ते 14 नोव्हेंबर दरम्यान मलेरियाचे 80, डेंग्यू - 23, गॅस्ट्रो -72 , चिकनगुनीया - 7 तर लेप्टोचे 4 रुग्ण आढळल्याने मुंबईत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचे टेंशन कायम आहे.

गेल्या वर्षभरापासून मुंबईकर कोरोना विरोधात लढा देत आहेत. मुंबईकरांची साथ व योग्य उपचार पद्धती यांमुळे कोरोनाची पहिली व दुसरी लाट रोखण्यात यश आले. तर तिसरी लाट येण्यापूर्वीच परतवण्यात पालिकेला यश आले आहे. परंतु पावसाळ्यात उद्भवणारे साथीच्या आजारांचे संकट आजही कायम आहे. त्यामुळे कोरोनाला हरवण्यासाठी ज्या पद्धतीने खबरदारी घेतली त्याचप्रमाणे साथीच्या आजार रोखण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

7 ते 14 नोव्हेंबरची आकडेवारी!

मलेरिया - 152

डेंग्यू  - 70

गॅस्ट्रो - 121

कावीळ - 13

चिकनगुनीया - 9

लेप्टो - 4

स्वाईन फ्ल्यू - 0

१ ते ७ नोव्हेंबरची आकडेवारी!

मलेरिया - 72

डेंग्यू  - 47

गॅस्ट्रो - 49

कावीळ - 6

चिकनगुनीया - 6

लेप्टो - 1

स्वाईन फ्ल्यू - 1

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: कर्करोग उपचार खर्च कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्यात पीपीपी तत्त्वावर नवे मेडिकल सेंटर सुरू!

बुंडिबुग्यो व्हायरस, इबोलाच्या साथीचा उद्रेक; ८८ जणांच्या मृत्यूनंतर WHOने जाहीर केली ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

Kalyan Crime: कल्याण रेल्वे यार्डात मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांत अटक, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT