Mumbai High Court sakal media
मुंबई

घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी हायकोर्टाचा 'हा' महत्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : घटस्फोट आणि कौटुंबिक हिंसाचार संबंधित (Divorce and domestic violence) दोन स्वतंत्र प्रकरणांची एकत्रित सुनावणी (case hearing together) घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High court) एका प्रकरणात परवानगी दिली आहे. वांद्रे न्यायालयात (Bandra Court) आणि गिरगाव दंडाधिकारी न्यायालयात पत्नीने केलेल्या दोन्ही दाव्यांवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी पतीने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. (Mumbai high court decision on women's divorce case and domestic violence)

दोन्ही न्यायालयांत वेगवेगळ्या सुनावणीमुळे बराच कालावधी लागतो. तसेच दोन्ही प्रकरणे एकमेकांशी संबंधित आहेत. त्यामुळे घटस्फोटाची कार्यवाही लवकर होऊ शकेल, असे पतीने याचिकेत म्हटले होते.

न्या. सी. व्ही. भडंग यांनी ही मागणी मान्य केली आहे. पत्नीने पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराबाबत तक्रार केली आहे. त्यावर कनिष्ठ न्यायालयाने कोणताही आदेश दिला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका करण्याची आवश्यकता नाही, असा दावा पत्नीच्या वतीने करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT