Kishori Pednekar Esakal
मुंबई

Kishori Pednekar: किशोरी पेडणेकरांना हायकोर्टाचा दिलासा; मुंबई पोलिसांना दिला 'हे' निर्देश

३० मार्च पर्यंत या प्रकरणावरील सुनावणी देखील तहकूब झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला आहे. कथीत एसआरए घोटाळा प्रकरणी पुढील निर्देशांपर्यंत आरोपपत्र दाखल न करण्याचे निर्देश हायकोर्टानं मुंबई पोलिसांना दिले आहेत. तसेच ३० मार्च पर्यंत या प्रकरणावरील सुनावणी देखील तहकूब झाली आहे. (Mumbai High Court relief to Kishori Pednekar in SRA scam)

या कथित एसआरए घोटाळाप्रकरणी आपल्यावरील आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी पेडणेकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर हायकोर्टानं त्यांना दिलासा दिला. तसेच मुंबई पोलिसांनी तुर्तास पेडणेकर यांच्यावर कारवाई करु नये, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पेडणेकरांवर एसआरए घोटाळा प्रकरणी आरोप केले होते. त्यानंतर हे प्रकरण मुंबई हायकोर्टात पोहोचलं.

हे ही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Spare Parts Price: आधी सोनं-चांदी उच्चांकी, आता वाहन खर्चही गगनाला भिडला; टायर्स आणि गाड्यांच्या सुटे भागांचे दर वाढले

Horoscope : आजपासून गुप्त नवरात्र सुरू! 'या' 4 राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार; अचानक मिळतील पैसे, मिळेल मोठं सरप्राइज, इच्छापूर्ती योग

कलर्स मराठीकडून सुरज चव्हाणला 'BBM 6'चं आमंत्रण; रीलस्टार घरात जाणार? उत्तर देत म्हणाला- बोलावलंय तर...

U19 World Cup: १८ षटकार अन् २९ चौकार... दक्षिण आफ्रिकेच्या यंगिस्तानचा मोठा पराक्रम; स्पर्धेत गाठला नवा उच्चांक

Seized Vehicles: पोलीस ठाणे, पोलीस यार्ड आणि रस्त्यांवरील जप्त वाहनांचा ढिगारा हटवा; राज्य सरकारचा मोठा आदेश, डेडलाईन काय?

SCROLL FOR NEXT