railway  sakaln
मुंबई

Mumbai Local: खारकोपर-उरण लोकल पहिल्या दिवशी प्रवाशांचा तुफान प्रतिसाद !

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Local: खारकोपर-उरण रेल्वे मार्गावर आज पहिल्या दिवशी प्रवाशांनी तुफान प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी खारकोपर-उरण रेल्वे मार्गावरील लोकलमधून तब्बल सहा हजार ९६६ प्रवाशांनी लोकलने प्रवास केला आहे. त्यामाध्यमतून रेल्वेला तब्बल ९६ हजार ५८० रूपयांची कमाई झाली आहे.

खारकोपर-उरण रेल्वे मार्गिकेचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केल्यानंतर शुक्रवारपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू झाली आहे. या नव्या मार्गिकेवर अँप- डाऊन मार्गावर एकूण ४० लोकल फेर्‍या चालविण्यात आल्या आहेत.

पहिल्याच दिवशी प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून उरण स्थानकातून २१३० तिकीटांची विक्री झाली असून २९३६ जणांनी प्रवास केला आहे. द्रोणागिरी स्थानकातून १९२२, न्हावाशेवा स्थानकातून १८७० तर शेमटीखार स्थानकातून २३८ प्रवाशांनी प्रवास केला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport: पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात; लँडिंग करताना गिअर निकामी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १८ एप्रिल २०२६ ते २४ एप्रिल २०२६ - मराठी राशी भविष्य

Weekend Special Breakfast : वीकेंडला 10 मिनिटांत बनवा झटपट, हेल्दी आणि जबरदस्त टेस्टी ओट्स उत्तप्पम!

Panchang 18 April 2026 : आजचे पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि ग्रहस्थिती जाणून घ्या एका क्लिकमध्ये

आजचे राशिभविष्य - 18 एप्रिल 2026

SCROLL FOR NEXT