Mumbai Local News sakal
मुंबई

Mumbai Local News: पहिल्याच पावसाचा लोकलला फटका, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल उशिराने धावत आहेत | Locals on the Up and Down lines are running late

Chinmay Jagtap

Mumbai Local Late Due To Rain : मुंबईत रविवार पहाटे पावसाला सुरुवात झाली. या संसतधार पावसाचा परिणाम मुंबईच्या लोकल सेवेवर झाला आहे. मुंबईची लोकल सेवा उशिराने सुरु आहे.

पहिल्याच पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला असून जलद मार्गावरील लोकल सेवा उशिराने सुरु आहे. अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल उशिराने धावत आहेत. आंबरनाथ दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल विस्कळित झाल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई,ठाणे, कल्याण, कर्जत, कसारा भागात पहाटे पावसाच्या सरी बरसल्या. येत्या काही काळात मुंबई, ठाण्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुढील 3-4 तास मुंबईत जोरदार पाऊस बरसण्याची अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात मध्य आणि मोठ्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावेळी तशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून विजेच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज विभागाने वर्तवला आहे.याच बरोबर घराबाहेर पडताना काळजी घेण्याच हवामान खात्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT