central railway esakal
मुंबई

Mumbai Local News : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! हार्बर लाईनवरील सर्व लोकल सेवा ठप्प

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Local News : मुंबईतील चाकरमान्यांसाठी मोठी अपडेट समोर येत आहे.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

मुंबईच्या हार्बर मार्गावरील सर्व लोकल सेवा ठप्प झाली आहे. ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरील सर्व लोकल सेवा ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे.

साधारण साडेतीन वाजल्यापासून या मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना याचा फटका बसला आहे.

ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरील सर्व लोकल सेवा ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे. साधारण साडेतीन वाजल्यापासून या मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना याचा फटका बसला आहे.

ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरील रेल्वे उशिराने धावण्याची शक्यता आहे. सध्या तरी याचा परिणाम केवळ लोकलच्या सेवांवर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेरूळ रेल्वे स्थानकाजवळ दुपारी साडेतीनच्या सुमारास ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरील सर्व लोकस सेवा ठप्प झाली आहे.

सध्या हा बिघाड दुरूस्त करण्याचे काम मध्य रेस्वेकडून युद्धपातळीवर सुरू असून, या बिघाडामुळे सीएसएमटीकडून येणाऱ्या आणि सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्यांवर याचा खूप मोठा परिणाम झाला आहे.

या मार्गावरील लोकल सेवा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT