Mumbai Metro esakal
मुंबई

Mumbai Metro: तांत्रिक बिघाडामुळे घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गावरील वाहतूक विस्कळीत; प्रवाशांना मनस्ताप

Mumbai Metro: तांत्रिक बिघाडामुळे घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तांत्रिक बिघाडामुळे घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मेट्रो उशीरा धावत असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. मेट्रोला धावण्यास विलंब होत असल्याने प्रवाशांना उन्हाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तांत्रिक बिघाडामुळे घाटकोपर-वर्सोवा मार्गावर मेट्रो वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे अनेकांचा खोळंबा झाला.

मेट्रो उशिराने धावत असल्याने फलाटावर प्रवाशांची मोठ्याप्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. तांत्रिक अडचणींमुळे मेट्रो उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. मेट्रो उशिराने धावत आहेत. त्यामुळे मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: संजय राऊत हेच ‘महाराष्ट्राला लागलेला कलंक’ : भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांचा पलटवार

Marathi Book Reviews : स्वागत नव्या पुस्तकांचे

Burnt Garlic Chilli Oil Pasta: रविवारच्या नाश्त्यात करा काहीतरी हटके! 15 मिनिटांत बनवा क्रीमी बर्न्ट गार्लिक चिली ऑइल पास्ता

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

SCROLL FOR NEXT