Railway News esakal
मुंबई

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' मार्गावरच्या सर्व गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांत थांबवल्या; काय आहे कारण?

Bhusaval-Mumbai Route : नाशिक रोडला (Nashik Road) राज्यराणी गाडी थांबली आहे

सकाळ डिजिटल टीम

Railway News : नाशिक ते मुंबई दरम्यान असणाऱ्या वाशिद रेल्वे स्टेशन (Washid Railway Station) जवळ झाड पडल्याने आणि पावसामुळे वाळूचा भराव वाहून गेल्याने भुसावळ-मुंबई मार्गावरच्या (Bhusaval-Mumbai Route) सर्व गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांत थांबवण्यात आल्या आहेत.

या गाड्या नगर-दौंड मार्गे वळवण्यात येणार असल्याचे सध्या नियोजन सुरू आहे. नाशिक रोडला (Nashik Road) राज्यराणी गाडी थांबली आहे, तर जवळील कॅम्पला इतर महत्त्वाच्या काही रेल्वे थांबविण्यात आले आहेत.

Railway News

नाशिककरांची प्रवास वाहिनी 'पंचवटी' या सबंध प्रवासात अडकून पडली आहे. पंचवटीच्या प्रवाशांना सलग दुसऱ्या दिवशीही पश्चाताप सहन करावा लागत आहे. सध्या ही गाडी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर थांबलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

Yavatmal Healthcare: १०२ वर वारंवार फोन, तरी रुग्णवाहिका आली नाही; राळेगावात जंगलातच महिलेची प्रसूती

Marathi News Live Updates : लोहगावमध्ये रस्त्यावरील खड्ड्याला चक्क चिकटपट्टी लावून पुणेकराचे अनोखे आंदोलन, महापालिकेच्या कारभाराचा जाहीर निषेध

दीड तासांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण होणार! वर्सोवा केबल-स्टेड पुलास हिरवा कंदील, २१ किमीचे अंतर अवघ्या दीड किमीवर

SCROLL FOR NEXT