Mumbai Police esakal
मुंबई

Mumbai On High Alert : पुण्यातून पकडले दहशतवादी आणि वाढवली मुंबईची सुरक्षा ; हे आहे त्यामागचे कारण

सकाळ डिजिटल टीम

Mumbai On High Alert : हल्ल्याची योजना आखतांना २ दहशदवाद्यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे, अटक आलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांकडून महत्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे कुलाबा येथील चबड हाऊस इमारतीचे काही फोटो त्यांच्याकडून मिळाले आहेत. यामुळे कुलाबा येथील चबड हाऊसभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे,

२००८ साली मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात चाबड हाऊस हे एक मुख्यलक्ष्य होते.

अधिक माहिती अशी कि, दहशतवाद विरोधी पथकाने नुकतेच मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना पुण्यातून अटक केली आहे. त्यांच्या कडून चाबड हाऊसच्या गुगल इमेज जप्त केल्या आहेत.

महाराष्ट्र एटीएसने सांगितले की, दोन्ही आरोपींवर UAPA आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "तपासादरम्यान, हे दोघेही देशाची एकता आणि सुरक्षेला बाधा आणण्यासाठी देशविरोधी कारवाया करण्याचा कट रचत होते आणि त्यासाठी दोघांनी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते आणि आवश्यक साहित्य त्यांच्या ताब्यात ठेवले होते, असे उघड झाले आहे.

"एटीएसने त्यांच्या राहत्या घरातून एक तंबू जप्त केला आहे जो भविष्यात जंगलात निवारा म्हणून वापरण्यासाठी नियोजित होता. एटीएसने एक लॅपटॉप, काही अरबी साहित्य आणि एक चमकदार पांढरी पावडर देखील जप्त केली आ.हे जी स्फोटक सामग्री असल्याचे आढळून आले. वजनाचे यंत्र, एक ड्रोन, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आयटम सोल्डरिंग मशीन यांच्या सोबत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT