Sanjay Pande Mumbai CP File Photo
मुंबई

मुंबई पोलिस आयुक्त पांडेंची CBI कडून ६ तास चौकशी

पांडे यांनी परमबीर सिंग यांना तक्रार मागे घेण्यास सांगितले होते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सीबीआयने मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai CP Sanjay Panday) यांचे जबाब नोंदवला असून, पांडे यांची शुक्रवारी (दि.11) रात्री सीबीआयमध्ये (CBI Inquiry) 6 तास चौकशी करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. देशमुख सध्या मनी लाँड्रिंग, बेनामी संपत्तीसह कथित पोलीस बदल्यांच्या प्रकरणात तुरूंगात आहेत. (Mumbai Police CP CBI Inquiry)

पांडे यांनी परमबीर सिंग (Parambir Singh) यांना तक्रार मागे घेण्यास सांगितले होते, ज्याची तक्रार स्वत: सिंग यांनीही केली होती. सीबीआय कथित पोलीस बदली पोस्टिंग (Police Transfer) प्रकरणाचा तपास करत असून, ज्यामध्ये महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Desgmukh) आरोपी आहेत. अनिल देशमुख सध्या मनी लाँड्रिंग, बेनामी संपत्तीसह कथित पोलीस बदल्यांच्या प्रकरणात तुरूंगात आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेले देशमुखांची ईडी मनी लाँड्रिंग (Money loading) आरोपाअंतर्गत चौकशी सुरू आहे. 1 नोव्हेंबर रोजी ईडीने देशमुखांना अटक केली आणि कोठडीत रवानगी केली होती. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT