crime news  esakal
मुंबई

Police Recruitment : मुंबईत पोलीस भरती; 10 उमेदवारां विरूद्ध गुन्ह्याची नोंद

मुंबईत सुरू पोलीस भरतीदरम्यान, शारीरिक मैदानी चाचणीत सहभागी काही उमेदवारांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईत सुरू पोलीस भरतीदरम्यान, शारीरिक मैदानी चाचणीत सहभागी काही उमेदवारांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे.

मुंबई - मुंबईत सुरू पोलीस भरतीदरम्यान, शारीरिक मैदानी चाचणीत सहभागी काही उमेदवारांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून मैदानी चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी पोलीस भरती प्रक्रियेत काही उमेदवार वापर करत असल्याचे आढळले आहे. या प्रकरणी आता पर्यंत पवई पोलीस ठाण्यात 10 उमेदवारां विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

आरोपी सर्व उमेदवार मरोळ येथील भरती केंद्रातील मैदानी चाचणीसाठी आलेले उमेदवार आहेत. या प्रकरणात 2 उमेदवारांविरुद्ध 3 मार्च रोजी आणि 8 उमेदवारांविरुद्ध 4 मार्चला पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस भरती प्रक्रियेत या वेळेस फसवणूक टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या मुळेच या वर्षी भरती प्रक्रियेत फसवणूक करणाऱ्या उमेदवारांना वेळीच आळा बसणार आहे.

मुंबई पोलिसांनी सर्व उमेदवारांना भरती दरम्यान त्यांनी निष्पक्ष आणि प्रामाणिकपणे भरती प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. फसवणूक करणाऱ्या उमेदवार केवळ प्रक्रियेतून अपात्रता होणार नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुंबई पोलीसांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Transfer News : तुकाराम मुंढे यांची बदली होणार?, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ विधानसभेत दिली माहिती

Mumbai Crime: कुर्ल्यात धक्कादायक घटना! कोयत्याचा धाक दाखवत १० वर्षांच्या मुलासमोर विवाहितेवर अत्याचार, आरोपीला अटक

Latest Marathi News Live Update : येत्या दोन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता; 'आयएमडी’चा इशारा

Venezuela Earthquake: काही मिनिटांत दोन महाभूकंप; इमारतींचे ढिगारे, १० हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती... क्षणात उद्ध्वस्त झालं शहर

Tukaram Mundhe: हॉटेलात मोफत अन् स्वच्छ पिण्याचं पाणी बंधनकारक, सुरक्षित अन्नासाठी कठोर नियम; तडजोड नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

SCROLL FOR NEXT