फाइल फोटो sakal
मुंबई

Mumbai-Pune Expressway: खंडाळा घाटात ऑईल टँकरला भीषण आग; दोघे होरपळले, एकाचा मृत्यू

रोहित कणसे

Mumbai-Pune Expressway Fire Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी दुर्घटना घडली. या द्रुतगती महामार्गावरील लोणावळा ओव्हरब्रिजवर तेलाच्या टँकरला भीषण आग लागून चार जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. महामार्गाची केवळ एक बाजू वापरात असल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले आहे.


अद्याप हा अपघात कसा घडला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये. पुलावर घडलेल्या या घटनेत ऑइल टँकरला आग लागल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. आगीचा भडका उडाल्याने द्रुतगती महामार्ग आणि त्याखालून जाणारा महामार्ग या दोन्ही महामार्गावर या आगीच्या झळा पोहचत आहेत. या आगीत दोन व्यक्ती होरपळल्याची तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना रुग्णालयात पोहचवण्यात आले आहे.

ड्रायव्हर जागीच ठार!

केमिकलचा टँकरला खंडाळा घाटात आग लागली असून या घटनेत टँकरचा चालक जागीच ठार झाला असून क्लिनर जखमी झाला आहे. आगीचा लोळ खाली पडून एक महिला जखमी झाली आहे अशा माहिती पोलिस अधिक्षक लता फड यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. या आगीमुळे महामार्गावर थांबवण्यात आलेली वाहतूक आता सुरू करण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं. तसेच या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिस करतील असेही फड यावेळी म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT