Satark 
मुंबई

Mumbai, Pune Rain: पुणे, मुंबईत गणेश विसर्जनाचा उत्साह; शहरांवर वादळी पावसाचे क्षेत्र; 'सतर्क'तेचा इशारा

पावसातही लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : राज्यातील मुंबई आणि पुणे या दोन बड्या शहरांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकांचा उत्साह असून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. दरम्यान, उत्तर कोकणपासून मराठवाड्यापर्यंत वादळी पावसाचे क्षेत्र तयार झालं असून पुणे शहरावर उंच ढगांची निर्मिती होत असल्याची माहिती 'सतर्क' या हवामानविषयक माहिती देणाऱ्या पोर्टलनं दिली आहे. (Mumbai Pune Rain Updates Ganesh Visarjan thunderstorms formed over cities)

वादळी पावसाचं क्षेत्र

सतर्कच्या माहितीनुसार, पुणे आणि परिसरात उंच ढगांची निर्मिती होत आहे. काही ठिकाणी कमी वेळात जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर कोकणपासून मराठवाड्यापर्यंत वादळी पावसाचं क्षेत्र सक्रिय आहे" (Latest Marathi News)

पावसातही उत्साह कायम

दरम्यान, मुंबईत सध्या जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. पण पावसातही लोकांमधील उत्साह कमी झालेला नाही. मोठ्या प्रमाणावर लोक मिरवणुका पाहण्यात दंग आहेत. त्याचबरोबर पुणे शहर देखील आकाशात ढग दाटून आल्यानं अंधारुन गेलं आहे. त्यामुळं जोरदार पावसाची शक्यता आहे. पण पुण्यातल्या मिरवणूक मार्गावरही प्रचंड गर्दी दिसून येत आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Favorite Leader : आशा भोसलेंचा आवडता नेता कोण? भारदस्त आवाज असणारा नेता अत्यंत जिवलग मित्र...

IPL 2026, LSG vs GT: शुभमन गिलने जिंकला टॉस; गुजरात - लखनौच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय झाले बदल?

Leopard attack Jalgaon : जळगावमध्ये बिबट्याची दहशत; आमदार चंद्रकांत पाटील जखमी, तीन तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद

Asha Bhosle: संगीतविश्वातील सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत!

फक्त संगीतातच नाहीतर पाककलेत सुद्धा अव्वल होत्या आशा भोसले, जगभरात रेस्टॉरंट आणि...

SCROLL FOR NEXT