Railway mega block sakal media
मुंबई

मुंबई : रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लाॅक!

कुलदीप घायवट

मुंबई : मध्य (central railway), हार्बर, पश्चिम रेल्वेवर (Harbor and western railway) रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी (Railway repairing work) रविवारी (ता.17) रोजी मेगाब्लॉक (Mega block) घेण्यात येईल. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लाॅक कालावधीत सकाळी 10 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दिवा ते ठाणे पाचवी आणि सहावी मार्गिकेच्या कामासाठी 18 तासांचा विशेष ब्लाॅक घेण्यात आला आहे.

कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी 10.45 वाजता ते सायंकाळी 5.13 वाजता

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे अप आणि डाऊन, सीएसएमटी/वडाळा रोड ते वाशी/बेलापुर/पनवेल, सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. ब्लाॅक कालावधीत पनवेल ते कुर्ला दरम्यान फलाट क्रमांक 8 वरून विशेष सेवा चालविण्यात येणार आहे.

कुठे : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी 10.35 वाजता ते सायंकाळी 3.35 वाजता

परिणाम : ब्लाॅक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. तर, काही लोकल रद्द केल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwajeet Kadam Helicopter : कार्यकर्ता जपावा तर असा! वेळेअभावी आमदार विश्वजीत कदम थेट हेलिकॉप्टरने वास्तुशांतीला; गावात हेलिकॉप्टर येताच जल्लोष

Solapur Farmers: लिंकिंगच्या सक्तीमुळे आर्थिक लूट! युरियाचे २६६ रुपयांचे पोते ३५० ला; शेतकऱ्यांतून संताप व्यक्त

कोरोना लसीमुळे कॅन्सर अन् हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय? नाना पटोलेंच्या दाव्यात किती तथ्य; खरं काय जाणून घ्या

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT