Mumbai train sakal media
मुंबई

मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; निनावी फोनने चिंता वाढवली

कुलदीप घायवट

मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलला बॉम्बने उडवून (Train bombing) देण्यात येईल, असा धमकीचा फोन (threat call) वांद्रे रेल्वे स्थानकाच्या (Bandra railway station) आरपीएफला (RPF) शनिवारी, (ता. 13) वाजता आला. त्यानंतर रेल्वे स्थानकात रेल्वे पोलीस, आरपीएफ, बॉम्बे शोधक आणि निकामी पथक, श्वान पथकाद्वारे तपासणी मोहिम (Railway police authority) सुरू केली. यांची माहिती सर्व यंत्रणा देण्यात आली आहे. सध्या रेल्वे पोलीस या प्रकरणाची चौकशी (investigation) करत असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद (Quaiser khalid) यांनी दिली.

लोकलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी शनिवारी, (ता.13) रोजी रात्रीच्या सुमारास वांद्रे आरपीएफकडून दूरध्वनीवरून प्राप्त झाला. त्यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या फोनची माहिती यांची माहिती सर्व यंत्रणा दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करणे सुरू आहे.

घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही अशी माहिती ट्विटरच्या माध्यमातून लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिली. या धमकीच्या कॉलनंतर तत्काळ रेल्वे पोलीस, आरपीएफ यांच्याद्वारे उपनगरीय लोकलच्या सर्व रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढविली आहे. तसेच संवेदनशील स्थानकात बॉम्बे शोधक आणि निकामी पथक, श्वान पथकाद्वारे तपासणी करण्यात येत असल्याचे रेल्वे पोलिसांनी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT