Mumbai Rain News sakal
मुंबई

Mumbai Heavy Rain: सहा तासात ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाने मुंबई तुंबली! प्रशासनाने काय केलं आवाहन?

Mumbai Heavy Rain Mumbai Local Waterlogging IMD updates : मध्यरात्री १ वाजेपासून सकाळी ७ वाजेदरम्यान सर्वाधिक पाऊस कोसळलेली ठिकाणे आणि पावसाचे प्रमाण

Chinmay Jagtap

Mumbai Local Stopped: मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे.

आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुटी जाहीर करण्यात येत आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येईल असे महानगरपालिका प्रशासनाने कळवले आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांत दिनांक ८ जुलै २०२४ रोजी मध्यरात्री १ वाजेपासून सकाळी ७ वाजेदरम्यान सर्वाधिक पाऊस कोसळलेली ठिकाणे आणि पावसाचे प्रमाण.

- वीर सावरकर मार्ग महानगरपालिका शाळा (३१५.६ मिमी)

- एमसीएमसीआर पवई (३१४.६ मिमी)

- मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा (२९२.२ मिमी)

- चकाला महानगरपालिका शाळा (२७८.२ मिमी)

- आरे वसाहत महानगरपालिका शाळा (२५९.० मिमी)

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका शाळा (२५५.० मिमी)

- नारीयलवाडी शाळा (२४१.६ मिमी)

- जिल्हाधिकारी वसाहत (कलेक्टर कॉलनी) महानगरपालिका शाळा (२२१.२ मिमी)

- प्रतीक्षानगर महानगरपालिका शाळा (२२०.२ मिमी)

- नूतन विद्यामंदिर (१९०.६ मिमी)

- लालबहादूर शास्त्री मार्ग महानगरपालिका शाळा (१८९.० मिमी)

- शिवडी कोळीवाडा महानगरपालिका शाळा (१८५.८ मिमी)

- रावळी कॅम्प (१७६.३ मिमी)

- धारावी काळा किल्ला महानगरपालिका शाळा (१६५.८ मिमी)

- बी. नाडकर्णी उद्यान महानगरपालिका शाळा (१५६.६ मिमी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Rudali Tradition? : देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना 'रुदाली'ची उपमा; पण रुदाली म्हणजे कोण? काय आहे ही विचित्र परंपरा?

Thane News: शिवशाहीची धोकादायक अवस्था, व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग, अधिकाऱ्यांची सारवासारव

Adani Group Investment : दिवाळखोरीतून जाणाऱ्या ‘या’ कंपनीवर अदानी ग्रुप तब्बल १२५००००००००००० रुपये लावण्यास तयार!

Dhule News : धुळे जिल्हा बँकेचा 'कमाल': पीककर्ज वाटपात उद्दिष्ट ओलांडले, राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

SCROLL FOR NEXT