Ramdas Athawale  esakal
मुंबई

Ramdas Athawale : चवदार तळे सत्याग्रह हा विश्वाला समतेची प्रेरणा देणारा मानव मुक्तीचा संग्रम

चवदार तळे सत्याग्रहामुळे महाडची भूमी एक क्रांतिभूमी ठरली आहे.

सकाळ वृत्तसेवा

चवदार तळे सत्याग्रहामुळे महाडची भूमी एक क्रांतिभूमी ठरली आहे.

मुंबई - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी महाड चवदार तळे येथे तत्कालीन अस्पृश्यांच्या पाण्याच्या हक्कासाठी केलेला सत्याग्रह हा संपूर्ण विश्वाला समतेची प्रेरणा देणारा मानव मुक्तीचा संग्रम ठरला आहे.

चवदार तळे सत्याग्रहामुळे महाडची भूमी एक क्रांतिभूमी ठरली आहे. क्रांतिसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांची प्रेरणा देणा-या महाडच्या चवदार तळे क्रांतिभूमी चा आम्हाला अभिमान आहे, असे प्रितपादन रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. महाड चवदार तळे सत्याग्रहानिमीत्त शुभ संदेश पाठवून राज्यातील जनतेला ना. रामदास आठवलेंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चवदार तळे सत्याग्रह केला त्याचबरोबर विषमतेचे प्रितक असलेल्या मनुस्मृतीचे दहनही महाड येथेच केले. त्यामुळे महाड ही क्रांतिभूमी देशभरातील आंबेडकरी जनतेला प्रेरणा देणारे क्रांतिभूमी आहे. असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले.

रिपब्लीकन पक्षातर्फे महाड चवदार तळे येथे येणा-या आंबेडकरी अनुयायांसाठी पाण्याची, अल्पोहाराची व्यवस्था अनेक ठिकाणी करण्यात आल्याची माहिती ना. रामदास आठवलेंनी दिली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला चवदार तळे सत्याग्रह हा जगभरातील मानवतावादी चळवळीला समतेच्या चळवळीला प्रेरणा देणारा सत्याग्रह आहे असे ना. रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेल अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT