Mumbai Corona sakal Media
मुंबई

Corona Update : मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा वाढली; आज 532 नवे रुग्ण

कोविड च्या दुसऱ्या लाटेनंतर नियंत्रणात आलेली रुग्णासंख्या आज पुन्हा वाढलेली दिसली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोविड च्या दुसऱ्या लाटेनंतर नियंत्रणात आलेली रुग्णासंख्या आज उन्हा वाढलेली दिसली. आज दिवसभरात 532  नवीन रुग्णांची नोंद झाली. दुसऱ्या लाटेनंतर पाचव्यांदा बाधित रुग्णसंख्या 500 च्या वर गेली असून यापूर्वी 11 जुलै 555 आणि 8 सप्टेंबर 530,3 ऑक्टोबर 570, 6 ऑक्टोबर 629 रुग्ण सापडले होते. 

कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,45,792 वर पोहोचली आहे. तर 540 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,22,636 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज मृतांचा आकडा ही वाढला असुन 8 कोविड मृत्यूची नोंद झाली. मृतांचा एकूण आकडा 16,136 वर पोचला आहे.

बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 1131 दिवस झाला.आज दिवसभरात 39,569 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,05,74,242 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या 4519 सक्रिय रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT